Ferfar #2009 · डोल्हारा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269
- Talathi
- किशोर डोईफोडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे. डोल्हारा ता. परतुर येथील खातेदार मिलींद मधुकरराव डोल्हारकर (कुलकर्णी ) (क्षेत्र 1 हे 35 आर ) उर्फ , मिलींद मधुकरराव कुलकर्णी यांनी या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयास अर्ज व सोबत शपतपत्र देवुन विनंती केली आहे कि त्यांच्या नावे असलेल्या मौ.डोल्हारा येथील गट नं. 269 मधील क्षेत्र 1 हे 35 आर, जमीन क्षेत्राच्या हद्दीपावेतो असलेल्या 7/12 गटावरील नावात व मुळ नावामध्ये बदल झालेला असल्याने त्यांना शासकिय कामामध्ये अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या 7/12 वरील नावाच्या दुरुस्तीकरीता 100 च्या बॉन्ड वर शपतपत्र अ.क्र 2566 दिनांक 15/10/2025 , बॉन्ड क्रं 77AB 143459, व आधार कार्ड या कार्यालयास सादर केली आहे. त्यानुसार मुळ 7/12 अभिलेखा वरील नाव मिलींद मधुकरराव डोल्हारकर (कुलकर्णी ) (क्षेत्र 1 हे 35 आर), असुन दुरुस्ती नुसारचे सुधारीत नाव मिलींद मधुकरराव कुलकर्णी असे आहे. करीता संबंधीतांचा विनंती अर्ज व शपतपत्र नुसार दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.