सातबारा Watch

← कावजवळा

Ferfar #2364 · कावजवळा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 137, 96
Talathi
किशोर डोईफोडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे. कावजवळा ता. परतुर ये‍थील खातेदार सिंधु ज्ञानोबा मगर (क्षेत्र 7 हे 87 आर ) यांनी या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयास अर्ज व सोबत शपतपत्र देवुन विनंती केली आहे कि त्‍यांच्‍या नावे असलेल्‍या मौ. कावजवळा येथील गट नं. 96 खाता क्र 868 मधील क्षेत्र 0 हे 39 आर, गट नं. 96 खाता क्र 957 मधील क्षेत्र 0 हे 60 आर, गट नं. 100 खाता क्र 951 मधील क्षेत्र 4 हे 88 आर, गट नं. 101 खाता क्र 953 मधील क्षेत्र 0 हे 64 आर, गट नं. 137 खाता क्र 955 मधील क्षेत्र 1 हे 36 आर, असे सिंधु ज्ञानोबा मगर या एकाच नावाचे एकूण पाच खाते तयार झाले असल्‍याने त्‍यांना शासकिय कामामध्‍ये अडचण निर्माण होत आहे. त्‍यामुळे त्‍यांनी खाता एकत्रीकरणासाठी 100 च्या बॉन्ड वर शपतपत्र अ.क्र 6981 दिनांक 28/10/2026 , बॉन्ड क्रं 77AB729373, व आधार कार्ड या कार्यालयास सादर केली आहे. करिता योग्य त्या पुढील कार्यवाहीस सादर.