सातबारा Watch

← आंबा

Ferfar #2913 · आंबा

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
470
Talathi
तुषार नवनाथ गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा परतूर लिहून घेणार : राजेभाऊ सखाराम काळदाते यांनी सर्व्हे क्रमांक : 470 तपशिल : 51000/- राजेभाऊ सखाराम - 941 स्टेट बँक आँफ है.बाद शा.परतूर - 941 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.