Ferfar #2261 · वाढोना
परतुर, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा परतूर, परतूर
लिहुन देणार : राजेभाउ रंणजितराव तनपुरे रा. वाढोना गट नंबर/ सर्वे नंबर 161, 163, 8 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेभाउ रंणजितराव तनपुरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 29/10/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.