Ferfar #1437 · एकरुखा
परतुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर
लिहून घेणार : अंकुश परसराम काळदाते
यांनी सर्व्हे क्रमांक : 15/अ तपशिल : 100000/- अंकुश परसराम - 821
स्टैट बँक इंडीया शा.परतूर - 821
सर्व्हे क्रमांक : 15/ई तपशिल : 100000/- अंकुश परसराम - 821
स्टैट बँक इंडीया शा.परतूर - 821
सर्व्हे क्रमांक : 15/अ तपशिल : 439000/- अंकुश परसराम - 936
भारतीय स्टेट बँक शा. परतुर - 936
सर्व्हे क्रमांक : 15/ई तपशिल : 439000/- अंकुश परसराम - 936
भारतीय स्टेट बँक शा. परतुर - 936
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर यांचेकडील पत्र/ दाखला क्र.SBI/AGRI/NOC/FY 25-26/2899 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.