Ferfar #1439 · एकरुखा
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/इ
- Talathi
- सुनील सुरेशराव नरवटे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर
लिहून घेणार : दिपक प्रल्हादराव उबाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 41/इ तपशिल : दिनांक 05/08/2021 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा परतूर चा दिपक प्रल्हादराव उबाळे यांच्या नावे र.रु.297000/- कर्ज. - 1220
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर यांचेकडील पत्र/ दाखला क्र.SBI/AGRI/NOC/FY 25-26/2875 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.