सातबारा Watch

← नागापुर

Ferfar #578 · नागापुर

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
5/आ
Talathi
सुनील सुरेशराव नरवटे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परतूर शहर लिहून घेणार : संभाजी अनंदराव उबाळे यांनी म.गो.ग्रा.बॅंक शा.परतूर 5000 संभाजी अनंदराव - 315 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परतूर शहर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.