Ferfar #3013 · कोरेगांव
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- सुनील सुरेशराव नरवटे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर
लिहून घेणार : रामदास अण्णा मिंड
यांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : दिनांक 23/04/2019 रोजी bभारतीय स्टेट बँक परतूर चा रामदास अण्णा मिंड यांच्या नावे र.रु.198000/- कर्ज. - 2329
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर यांचेकडील पत्र/ दाखला क्र.SBI/AGRI/NOC/FY 25-26/2872 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.