Ferfar #1574 · चिंचोली
परतुर, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा परतूर
गहाणखत लिहुन देणार : समाधान अंजीराम चव्हाण रा. चिंचोली यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3146-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116, 117 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान अंजीराम चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.