सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #1581 · चिंचोली

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
146, 209
Talathi
शुभम तालेवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अर्जदार किसन भगवान चव्हाण चिंचोली ता. परतूर जिल्हा जालना यांची मौजे चिंचोली शिवारातील गट क्रमांक 146 व 209 शेत जमीन यांच्या नावे आहे परंतु अर्जदार यांचे 7/12 मध्ये नाव श्रीकिशन भगवान चव्हान या चुकीच्या नावाची नोंद झाली आहे त्यांचे खरे नाव किसन भगवान चव्हाण आहे. करिता पुढील प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यात येते आहे. श्रीकिशन भगवान चव्हान ऐवजी किसन भगवान चव्हाण या दोन्ही नावाची एकच व्यक्ती असल्या बाबत चे 100 रुपये मुद्रांका क्रमांक 77 AB 143828 वरील शपथपत्र, आधार कार्ड, अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.