सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #1582 · चिंचोली

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
118, 124
Talathi
शुभम तालेवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 जमीन मालक सुधाकर गुलाब कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे चिचोली शिवारामध्ये गट क्रमांक 118 मधील क्षेत्र 1 हे 58 आर, व गट क्रमांक 124 मधील क्षेत्र 0 हे 40 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने पुढील प्रमाणे वाटणी करून दिली आहे. त्यांची पत्नी नामे इंदुमती सुधाकर कातारे यांना गट क्रमांक 118 मधील क्षेत्र 1 हे 58 आर पैकी 0 हे 60 आर वाटून दिली. तसेच त्यांचा मुलगा नामे प्रविण सुधाकर कातारे यांना गट क्रमांक 124 मधील क्षेत्र 0 हे 40 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली. करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828104 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.