Ferfar #1974 · सालगांव
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/4
- Talathi
- शुभम तालेवार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
जमीन मालक राजेभाऊ तुकाराम साठे रा. सालगाव ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे सालगाव शिवारातील गट क्रमांक 17/4 मधील क्षेत्र 1 हे 01 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे निवृत्ती राजेभाऊ साठे यांना गट क्रमांक 17/4 मधील क्षेत्र 1 हे 01 आर संपूर्ण शेत जमीन स्वतंत्र विहिरीच्या हिस्यासह वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730601 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.