सातबारा Watch

← सालगांव

Ferfar #1977 · सालगांव

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
43/6
Talathi
शुभम तालेवार
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणारः- दिगांबर पांडुरग साठे (खाता क्रमांक: 123)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 43/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 ह.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 0 हे 17 आर क्षेत्रा मधून सदरील गट नं 43/6 मधून गट नं 39/7 मध्ये दक्षिण उत्तर जाण्या येण्या साठी व गट नं 39/7 मधून 39/6 मध्ये पूर्व पश्चिम जाण्या येण्या करिता लिहून घेणार यांना 12 फुट रुंद गाडी रस्ता दिला लिहुन घेणारः- परमेश्वर भाऊसाहेब राऊत (खाता क्रमांक :- 428) यांना दुय्यम निबंधक परतूर यांचे कडील खरेदी दस्त क्र 2394 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रूपये 193000.00घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.