सातबारा Watch

← उस्मानपुर

Ferfar #1815 · उस्मानपुर

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
प्रल्‍हाद देशमुख
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 अर्जदार राम बाबुराव राउत यांनी अर्ज देऊन कळवले कि, त्यांची शेत जमीन मौजे उस्मानपुर शिवारतील गट क्रमांक १०२ मधील क्षेत्र ० हे ७७ आर सामाईक शेत जमीन असून हि शेत जमीन वारस फेरफार क्रमांक १२६६ नुसार आलेली आहे. परंतु वारसा मधुन इंदुबाई बाबुराव राउत हे दिनांक:- ११७/०५/२०२५ रोजी मृत्यू झाले आहेत. करिता 7/12 मधून त्यांचे नाव मृत्यूपत्र, अर्ज, वारस शपथपत्र, पंचनामा, व जाहीर प्रगटन,स्थानिक चौकशी अहवाल दिल्यावरून इंदुबाई बाबुराव राउत हे नाव कमी करण्याची नोंद घेण्यात आली