सातबारा Watch

← पिंप्रुळा

Ferfar #1690 · पिंप्रुळा

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
कुणाल गुंटूक
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा परतूर लिहून घेणार : ज्ञानोबा श्रीराम काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : भारतीय स्टेट बँक शा,परतूरचे कर्ज रु 388000/- ज्ञानोबा श्रीराम काकडे - 1145 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र क्र. SBI/AGRI/NOC/FY 25-26/ 2887 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.