Ferfar #2031 · रंगोपंत टाकळी
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- कुणाल गुंटूक
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
रमेश गणपतराव ठोंबरे रा. रंगोपंत टाकळी यांनी मौ. रंगोपंत टाकळी शिवारातील त्यांच्या नावे असलेल्या गट क्र. 37 मधील 1 हे 75 आर, गट क्र. 63 मधील 0 हे 40 आर, गट क्र. 65 मधील 1 हे 03 आर आणि मौ. गणेशपूर शिवारातील गट क्र. 2 मधील 2 हे 18 आर अशी चारही गटातील मिळून एकूण 5 हे 36 आर इतक्या जमिनीवर एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा जालना यांचेकडून नोंदणीकृत गहाणखत दस्त क्र. 2285/2013 सह दुय्यम निबंधक कार्यालय परतूर नुसार रक्कम रुपये 6,00,000/- चे गहाणखत करून घेतले होते. त्याअनुषंगाने रिलीज डिड लिहून घेणार रमेश गणपतराव ठोंबरे यांना सदर जमिनीवरील संपूर्ण रक्कम रुपये 6,00,000/- चे कर्ज हे नोंदणीकृत रिलीज डिड दस्त क्र. 515/2024 सह दुय्यम निबंधक कार्यालय परतूर नोंद दि. 01/03/2024 नुसार रिलीज डिड लिहून घेणार एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा जालना तर्फे अधिकृत अधिकारी दिपक भारतराव भंडारे रा. बीड यांचेकडून रिलीज करून देण्यात आलेले आहे. सदर बोजा कमी करण्याची कार्यवाही मंजूर फेरफार क्र. 1889 नुसार यापूर्वीच झालेली आहे परंतु तांत्रिक त्रुटीमुळे गट क्र 65 मधील बोज्याची नोंद कमी झालेली नाही. करिता नोंदणीकृत रिलीज डिड नुसार गट क्र. 65 मधील सदर कर्जाची नोंद कमी करण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.