Ferfar #2032 · रंगोपंत टाकळी
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- कुणाल गुंटूक
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026
अर्जदार आसाराम आण्णासाहेब वाघ रा. रंगोपंत टाकळी यांच्या नावे मौ. रंगोपंत टाकळी शिवारात गट क्र. 200 मध्ये एकूण 1 हे 51 आर इतकी शेतजमीन असून त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या झालेल्या वाटणीनुसार वरील शेतजमिनीपैकी 0 हे 40 आर इतकी शेतजमीन त्यांचा नातू 1) महेश विष्णू वाघ रा. रंगोपंत टाकळी यांच्या व 0 हे 40 आर इतकी शेतजमीन त्यांचा नातू 2) वैभव मारोती वाघ अ.पा.क. सविता मारोती वाघ रा. रंगोपंत टाकळी यांच्या हिस्स्यास गेली असल्याने त्यांनी त्याप्रमाणे एकत्र कुटुंब सदस्य या नात्याने कुटुंब व्यवस्थापनाचा भाग म्हणून सदर जमीन वाटून दिली असून सदर जमिनीचा ताबा यापूर्वीच त्यांना दिलेला आहे. त्याअनुषंगाने अर्जदार यांचा अर्ज, त्यांनी नोटरी करून दिलेले ₹ 500 च्या बॉन्डवरील वाटणीपत्र (मु.क्र. DG 568584 दिनांक 16/09/2026) नुसार व सर्व संबंधितांनी माझ्या समक्ष दिलेल्या तोंडी कबुलीजबाबानुसार सदर नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.