सातबारा Watch

← अंगलगांव

Ferfar #1599 · अंगलगांव

परतुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
किरण जोशी
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित शाखा सेलु , लिहुन देणार : जयराम भारत खंदारे रा. अंगलगांव गट नंबर/ सर्वे नंबर 152 यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयराम भारत खंदारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.