सातबारा Watch

← अंगलगांव

Ferfar #1602 · अंगलगांव

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
किरण जोशी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव लिहून घेणार : मनोहर किशनराव खंदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 163 तपशिल : दिनांक 14/10/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव चा मनोहर किशनराव खंदारे   यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 1409 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.