Ferfar #1603 · अंगलगांव
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- किरण जोशी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वाटणी पत्र
ज.मा. रामकिसन राघुजी शिंदे रा अंगलगाव ता परतूर यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 108 मधील क्षेत्र 0 हे 20 आर अशी संपुर्ण शेतजमीन त्यांनी त्यांची सुन सुनिता बालकिसन शिंदे यांना शेतजमीन वाटणी पत्रा आधारे वाटुन दिली. करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर वर बॉंड क्रमांक DG 568710 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.