सातबारा Watch

← अंगलगांव

Ferfar #1611 · अंगलगांव

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
किरण जोशी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 वाटणी पत्र ज.मा. विलास गंगाधर खंदारे रा अंगलगाव ता परतूर यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 64 मधील क्षेत्र 1 हे 26 आर अशी संपुर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा गजानन विलास खंदारे यांना शेतजमीन वाटणी पत्रा आधारे वाटुन दिली. करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर वर बॉंड क्रमांक DG 730401 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.