सातबारा Watch

← तोरणा

Ferfar #1073 · तोरणा

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
कुणाल गुंटूक
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा सातोना खु. लिहून घेणार : मच्छिंद्र मुरलीधर वटाने यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅंक शा.सातोना यांचे कर्ज 2,00000/ मच्छिंद्र मुरलिधर यांच्‍या कडै - 860 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र क्र. GBP2 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.