Ferfar #5778 · सिंगोना
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- अशोक कान्होबा मोहिते
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा परतूर, परतूर
लिहुन देणार : प्रकाश साहेबराव गरड रा. सिंगोना गट नंबर/ सर्वे नंबर 309 यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 234000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश साहेबराव गरड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22/10/2026 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 234000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.