Ferfar #5779 · सिंगोना
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- अशोक कान्होबा मोहिते
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
खालील वाटणीपत्र दि. 02/11/2026 बॉंड क्र. 77AB 403816 आधारे करण्यात आले .
वाटणीपत्र लिहून देणार-1.दिलीप नानाभाऊ सोनपसारे
वाटणीपत्र लिहून घेणार – 1.सुमन दिलीप सोनपसारे
वरील लिहून देणार दिलीप नानाभाऊ सोनपसारे यांच्या नावे मौजे सिंगोना ता. परतूर जि. जालना शिवारात गट नं 218 मध्ये एकूण 2.0000 हे आर जमीन असून त्यांनी त्यापैकी 1.0000 हे आर जमीन लिहून घेणार त्यांची पत्नी सुमन दिलीप सोनपसारे यांना वाटून दिली आहे .
वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .