Ferfar #5781 · सिंगोना
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- अशोक कान्होबा मोहिते
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
खालील वाटणीपत्र दि. 03/11/2026 बॉंड क्र. 77AB 403878 वर नोटरी दि. 03/11/2026 आधारे करण्यात आले .
वाटणीपत्र लिहून देणार-1.पांडुरंग बाबासाहेब सोळंके
वाटणीपत्र लिहून घेणार – 1.सचिन पांडुरंग सोळंके
संमती देणार-गोपीनाथ पांडुरंग सोळंके
वरील लिहून देणार पांडुरंग बाबासाहेब सोळंके यांच्या नावे मौजे सिंगोना ता. परतूर जि. जालना शिवारात गट नं 138 मध्ये एकूण 1.6400 हे आर जमीन असून त्यांनी त्यापैकी 0.8000 हे आर जमीन लिहून घेणार त्यांचा मुलगा सचिन पांडुरंग सोळंके यांना वाटून दिली आहे .
वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .