Ferfar #2973 · हातडी
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- एस.एम.गारवे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.जालना, परतूर
लिहून देणार : अंजना प्रभाकर बोरकर रा. हातडी यांनी रक्कम रुपये 19164/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.जालना यांचेकडील पत्र क्रमांक 632/107(10) दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19164/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.