सातबारा Watch

← दैठणा खु.

Ferfar #2120 · दैठणा खु.

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
एस.एम.गारवे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 खालील वाटणीपत्र दि. 24/10/2026 बॉंड क्र.05AB507169 वर नोटरी दि- 24/10/2026 आधारे करण्यात आले वाटणीपत्र लिहून देणार - 1. लक्ष्मण विष्णू मोरे वाटणीपत्र लिहून घेणार - 1. ऋषिकेश श्रीराम मोरे वरील लिहून देणार मूळ जमीन मालक लक्ष्मण विष्णू मोरे यांची मौजे दैठणा खुर्द शिवारात गट नं 172 मध्ये 1.00 हे आर जमीन असून लिहून घेणार माझा पुतण्या नामे ऋषिकेश श्रीराम मोरे यांना मालकीचे क्षेत्र 0.50 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे. वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर.