सातबारा Watch

← वाहेगांव श्रीष्टी

Ferfar #1488 · वाहेगांव श्रीष्टी

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : भारतीय स्‍टेट बॅंक शा. परतुर लिहून घेणार : ज्ञानेश्वर दशरथ गाडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : ज्ञानेश्‍वर दशरथ यांचे नांवे भारतीय स्‍टेट बॅंक शा. परतुर यांचे रक्‍कम रु. १०५०००/- रु. कर्ज - 1002 दिनांक 31/05/2019 रोजी भारतीय स्‍टेट बॅंक चा ज्ञानेश्वर दशरथ गाडगे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1091 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.