सातबारा Watch

← श्रीष्टी

Ferfar #3292 · श्रीष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मूळ जमीन मालक आबासाहेब बापुराव शेळके रा.खांडवीवाडी ता. परतूर यांनी त्यांच्या मालकीची मौ.श्रीष्टी शिवारातील जमीन जिचा ग. क्र.54 मधील स्वमालकीची व ताब्यातील 1 हे 05 आर या जमिनी पैकी 0 हे 52.50 आर जमीन त्यांनी त्यांचा पुतण्या नामे नितीन किसनराव शेळके यास वाटून दिली सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.53 AB 868125 दिनांक 24/09/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.