सातबारा Watch

← येणोरा

Ferfar #3186 · येणोरा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
एस.एम.गारवे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 खालील वाटणीपत्र दि. 16/10/2026 बॉंड क्र.53AB868327 वर नोटरी दि- 16/10/2026 आधारे करण्यात आले वाटणीपत्र लिहून देणार - 1. सुभाष रखमाजी शेळके वाटणीपत्र लिहून घेणार - 1. भागवत सुभाष शेळके 2. योगेश सुभाष शेळके वरील लिहून देणार मूळ जमीन मालक सुभाष रखमाजी शेळके यांची मौजे येणोरा शिवारात गट नं 83 मध्ये 1.60 हे आर जमीन असून लिहून घेणार माझे दोन्ही मुल नामे भागवत सुभाष शेळके यांना गट नं 83 मध्ये मालकीचे क्षेत्र 1.60 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन वाटून/लिहून दिली व नामे योगेश सुभाष शेळके यांना गट नं 83 मध्ये मालकीचे क्षेत्र 1.60 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे. वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर