Ferfar #3188 · येणोरा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263
- Talathi
- एस.एम.गारवे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
खालील वाटणीपत्र दि. 17/10/2026 बॉंड क्र.53AB868911 वर नोटरी दि- 17/10/2026 आधारे करण्यात आले
वाटणीपत्र लिहून देणार - 1. किसन बाबुराव भुंबर
वाटणीपत्र लिहून घेणार - 1. दुर्गा किसन भुंबर
वरील लिहून देणार मूळ जमीन मालक किसन बाबुराव भुंबर यांची मौजे येणोरा शिवारात गट नं 263 मध्ये 1.98 हे आर जमीन असून लिहून घेणार माझी बायको नामे दुर्गा किसन भुंबर यांना गट नं 263 मध्ये मालकीचे क्षेत्र 1.98 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे.
वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर