Ferfar #3194 · येणोरा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- एस.एम.गारवे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खालील वाटणीपत्र दि. 23/10/2026 बॉंड क्र.53AB868929 वर नोटरी दि- 23/10/2026 आधारे करण्यात आले
वाटणीपत्र लिहून देणार - 1. गंगाधर बापूराव जोगदंड
वाटणीपत्र लिहून घेणार - 1. द्वारकादास गंगाधर जोगदंड
वरील लिहून देणार मूळ जमीन मालक गंगाधर बापूराव जोगदंड यांची मौजे येणोरा शिवारात गट नं 8 मध्ये 3.08 हे आर जमीन असून लिहून घेणार माझा मुलगा नामे द्वारकादास गंगाधर जोगदंड यांना गट नं 8 मध्ये मालकीचे क्षेत्र 3.08 हे आर पैकी 1.00 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे.
वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर