सातबारा Watch

← येणोरा

Ferfar #3198 · येणोरा

परतुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
एस.एम.गारवे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.जालना,, परतूर लिहून देणार : सपना जालिंदर बरसाले रा. येणोरा यांनी रक्कम रुपये 138421.22/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.जालना, यांचेकडील पत्र क्रमांक 638/107(10 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 138421.22/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.