Ferfar #3201 · येणोरा
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 409
- Talathi
- एस.एम.गारवे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक , परतूर
लिहून देणार : महादेव भीमराव गरड रा. येणोरा यांनी रक्कम रुपये 172000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 409 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक 144 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 172000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.