Ferfar #3202 · येणोरा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- एस.एम.गारवे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदासर :- लक्ष्मण रामेश्वर भुंबर हे मौजे येणोरा येथील रहिवासी असुन त्यांची मौजे येणोरा शिवारातील ग.न 254 मध्ये अ.पा.क नोंद कमी करण्यासाठी अर्ज केला असुन त्याचे नावे क्षेत्र 2 हे 05 आर जमिन असुन त्यांचा फेरफार क्रमांक 2162 आहे. संबंधितांने अर्ज व अर्जसोबत शाळेचा दाखला सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.
करिता मंजुरीस्त सादर.