Ferfar #3204 · येणोरा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- एस.एम.गारवे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खालील वाटणीपत्र दि. 02/11/2026 बॉंड क्र.76AB559248 वर नोटरी दि- 02/11/2026 आधारे करण्यात आले
वाटणीपत्र लिहून देणार - 1. संदीप दामोधर साळवे
वाटणीपत्र लिहून घेणार - 1. अदित्य साहेबराव साळवे
वरील लिहून देणार मूळ जमीन मालक संदीप दामोधर साळवे यांची मौजे येणोरा शिवारात गट नं 31 मध्ये 1.79 हे आर जमीन असून लिहून घेणार माझा पुतण्या नामे अदित्य साहेबराव साळवे यांना मालकीचे क्षेत्र 1.79 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे.
वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर