Ferfar #3108 · पाटोदा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 339
- Talathi
- वि.त्रि.घोरपडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मौजे पाटोदा शिवारातील गट 339 मध्ये रामेश्वर दत्तात्रय काळे यांच्या नावे क्षेत्र 1 हे 20 आर शेजमिन असुन तयांच्या नावे 59232 एवढा जप्ती बोजा घेण्याकरिता विशेष वसुली अधिकारी जालना जिल्हा नागरी व कर्मचारी सहकारी पंतसंस्था फेडरेशन मर्या.जालना जि.जालना व्दारा महालक्ष्मी ना.सह.पतसंस्था मर्या.जालना शाखा परतुर यांच्या जामिनदार यांच्या घेण्याकरिता पत्र दिलेवरून नोंद घेण्यात आली.