Ferfar #3113 · पाटोदा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- वि.त्रि.घोरपडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
मौजे पाटोदा शिवारातील गट क्रमांक 72 मध्ये क्षेत्र 1 हे 99 आर हे मुळ जमिन मालक मारोती नामदेव गायकवाड यांनी त्यांची पत्नी नामे पार्वती मारोती गायकवाड यांना 0 हे 60 आर व त्यांचा मुलगा नारायण मारोती गायकवाड यांना 0 हे 60 आर अशी शेत जमिन वाटुण दिली आहे.
तरी वाटणीपत्र हे 100 रू मुंद्रांक शुल्क वर केलेल असुन त्यांचा क्रमांक 53 AB 868128 हा असुन त्यासोबत अर्जदार यांनी अर्ज व वाटणीपत्रक दिलेवरून नोंद घेण्यात आली.