सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #3115 · पाटोदा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
वि.त्रि.घोरपडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे पाटोदा शिवारातील गट क्रमांक 305 मध्‍ये मुळ जमिन मालक दत्‍ता रोहिदास तांबे यांच्‍या नावे क्षेत्र 01 हे 1250 आर शेतजमिन त्‍यांनी त्‍यांची शेतजमिन त्‍यांनी त्‍यांची आई नामे छबाबाई रोहीदास तांबे यांना संपुर्ण शेतजमिन वाटुण दिली आहे. तरी अर्जदार यांनी अर्ज व वाटणीपत्रक हे 100 रू मुद्रांक शुल्‍क वर दिले असुन त्‍यांचा क्रमांक 76 AB 558980 हा आहे. वाटणीपत्रक व अर्ज दिलेवरून नोंद घेण्‍यात आली.