सातबारा Watch

← माव

Ferfar #2230 · माव

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
वि.त्रि.घोरपडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्‍टेट बॅंक शाखा परतुर लिहून घेणार : मारोती प्रल्हाद लहाने यांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : दिनांक 15/10/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा मारोती प्रल्हाद लहाने यांच्या नावे र.रु.438000/- कर्ज. - 1487 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.