सातबारा Watch

← सुरुमगांव

Ferfar #1685 · सुरुमगांव

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
युवराज गीताराम तुपसमुंदर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर लिहून घेणार : मारोती प्रल्‍हाद लहाने यांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : भारतीय स्टेट बॅंक शा., परतुर 428000 मारोती प्रल्‍हाद लहाने - 1192 दिनांक 15/10/2018 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा परतुर चा मारोती प्रल्‍हाद लहाने यांच्या नावे र.रु.438000/- कर्ज. - 1250 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला SBI/AGRI/NOC/FY 25-26/2885 दि. ०२/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.