Ferfar #3036 · पांडेपोखरी
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- व्ही जी बाळापुरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : केनरा बॅक शाखा जांब समर्थ, घनसांगवी
लिहून देणार : निता संतोष जाधव रा. पांडेपोखरी यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 8509 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बॅक शाखा जांब समर्थ यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.