Ferfar #3037 · पांडेपोखरी
परतुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : कनेरा बॅक शाखा जांब समर्थ , घनसांगवी
लिहून देणार : विनोंद रामराव जाधव रा. पांडेपोखरी यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 8990 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251 ,255 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कनेरा बॅक शाखा जांब समर्थ यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.