सातबारा Watch

← ब्राम्हणवाडी

Ferfar #2133 · ब्राम्हणवाडी

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
141, 50
Talathi
वाय यु सय्यद़
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.माजलग लिहुन घेणार : रामचंद्र सोपान डुकरे यांनी सर्व्हे क्रमांक 50 वर फेरफार क्रमांक 1968 ने घेतलेला बोजा दिनांक 03/05/2024 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.माजलग चा लक्ष्मण रामचंद्र डुकरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 141 वर फेरफार क्रमांक 1967 ने घेतलेला बोजा दिनांक 03/05/2024 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑ. क्रे. चा रामचंद्र सोपान डुकरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.