सातबारा Watch

← अकोली

Ferfar #1382 · अकोली

परतुर, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
वाय यु सय्यद़
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकरी पतसंस्था मर्या. जालना शाखा आष्टी गहाणखत लिहुन देणार : जिवन संदिपान सोंळके रा. अकोली यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3290-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिवन संदिपान सोंळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : बजरंग शंकरराव वरकड (खाता क्रमांक :- 0) ,