सातबारा Watch

← वाहेगांव सातारा

Ferfar #3221 · वाहेगांव सातारा

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
124, 52
Talathi
बालाजी सुभाष मापारी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहुन देणार : जि.म.स.बँक शा.आष्टी लिहुन घेणार : डिंगाबर अंबादास गायके यांनी सर्व्हे क्रमांक 124, 52 वर फेरफार क्रमांक 1089 ने घेतलेला बोजा 20000/- दिगांबर जि.म.स.बँक शा.आष्टी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.