Ferfar #9419 · आष्टी
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 321
- Talathi
- रमेश लक्ष्मण कांबळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार – सद्दाम गफार कुरेशी रा.आष्टी यांनी अर्ज दिला की मौजेआष्टी शिवारात गट क्र 321 मध्ये त्यांच्या नावे जमीन असून सदरील गटातील क्षेत्रफळ 1 हे.6000 आर असून तशी नोंद त्यांच्या संगणीकृत सदरील सातबारातील मालकी हक्कात त्यांचे नाव – म.हुसेन गफार कुरेशी असे असून ते नाव राजपत्र क्रमांक A-2667240 दिनाक 1ऑक्टोबर 2026 ,आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केल्यावरून त्यांचे नाव – म.हुसेन गफार कुरेशी एैवजी – सद्दाम गफार कुरेशी अशी दुरूस्ती नोंद घेण्यासाठी नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर .