सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #9420 · आष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
रमेश लक्ष्‍मण कांबळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार – भागिरथी बबन सोनवणे रा.आष्टी यांनी अर्ज दिला की मौजेआष्टी शिवारात गट क्र 26 मध्‍ये त्‍यांच्‍या नावे जमीन असून सदरील गटातील क्षेत्रफळ 00 हे.6000 आर असून तशी नोंद त्‍यांच्‍या संगणीकृत सदरील सातबारातील मालकी हक्कात त्‍यांचे नाव – शेषीकला बबन सोनावणे असे असून ते नाव राजपत्र क्रमांक A-2677634 दिनाक 15ऑक्टोबर 2026 ,आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्‍यासाठी त्‍यांनी अर्ज दाखल केल्‍यावरून त्‍यांचे नाव – शेषीकला बबन सोनावणे एैवजी – भागिरथी बबन सोनवणे अशी दुरूस्‍ती नोंद घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर .