Ferfar #9422 · आष्टी
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- रमेश लक्ष्मण कांबळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
श्री.कैलास रामराव आढे रा.हास्तूर तांडा शिवार आष्टी गट.क्रमांक 198 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 6700
आर. पैकी शेतजमीन भावास खालीलप्रमाणे वाटून दिली.
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
श्री.विलास रामराव आढे रा.हास्तूर तांडा शिवार आष्टी गट.क्रमांक 198 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 6700 आर. पैकी 00 हे. 2000 आर शेतजमीन कायम स्वरूपी वाटून घेतली आहे.
यांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्या स्टम्पपेपरचा अनू क्र.2211 76AB 146224 वरील दिनांक 18/09/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .