सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #9445 · आष्टी

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
रमेश लक्ष्‍मण कांबळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टी लिहून घेणार : गु.रईद गु.सुबानी यांनी सर्व्हे क्रमांक : 310 तपशिल : 20000/- गु.रईस - 4598 स्टेट बँक आँफ है.शा.आष्टी - 4598 सर्व्हे क्रमांक : 310 तपशिल : दिनांक 07/10/2019 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आष्टी चा गु.रईद गु.सुबानी यांच्या नावे र.रु.278000/- कर्ज. - 7086 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.